Insufficient Salary in a India city like Mumbai IITians post goes viral;मुंबईसारख्या शहरात घर खर्चासाठी दीड लाख पगारही अपुरा! आयआयटीयन्सची पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Insufficient Salary For Indian city: भारतातली मुंबई, दिल्ली, बंगळूरसारखी शहर झपाट्याने बदलत आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येतायत, मोठमोठ्या कंपन्या येतायत. दळणवळणाची साधन वाढतायत. दुसरीकडे सर्वसामान्या कुटुंबांना येथे राहणे न परवडणारे असे आहे. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन डिस्कशनमध्ये या गंभीर बाबींवर मत मांडण्यात आलंय. मुंबई सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला महिन्याला साधारण दीड लाख पगारही अपुरा पडतो.  त्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. IIT खरगपूरचा माजी विद्यार्थी प्रितेश काकानीने शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची झोप उडाली आहे.  मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी…

Read More

रामनवमीला श्रीरामाची पूजा घरी कशी करायची? 2.35 मिनिटं अतिशय महत्त्वाचे…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami Puja Vidhi in Martahi : चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस हा बुधवारी 17 एप्रिलला रामनवमी साजरी करण्यात येते. या तिथीला भगवान विष्णूंनी मानवरुपी रामाचा अवतारात जन्म घेतला होता. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म हा कर्क राशीत दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्तावर झाला होता. चैत्र महिन्यातील नवमी तिथी अतिशय शुभ मानली जाते. यादिवशी रामाचा जन्मामुळे अत्यंत दुर्मिळ असा शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी राम मंदिरात भव्य सोहळा असतो. तुम्हाला घरात श्रीरामाची पूजा करायची असेल तर शुभ मुहूर्त कुठला, पूजा साहित्य काय लागतं आणि पूजा विधी काय…

Read More

1 घर, 5 सदस्य अन्… युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.

Read More

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्… लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.

Read More

These House Stand in alone on rock last 5o years in middle of river know interesting facts; नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकांतात राहायला आवडते. शांततेच्या शोधात हे लोक डोंगरावर जातात किंवा समुद्रात जातात. शहरांच्या गजबजाटापासून दूर जाण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असली, तरी लोकवस्तीपासून दूर नदीच्या मधोमध दगडावर बांधलेल्या घरात तुम्हाला राहता येईल का? असेच एक घर सर्बियामध्ये अस्तित्वात आहे. जे नदीच्या मधोमध दगडावर बांधलेले आहे. पण त्या मागची इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय? रेकॉन टॉक आणि माय बेस्ट प्लेस या वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, सर्बियाच्या द्रिना नदीमध्ये एका प्रचंड दगडाच्या वर एक घर बांधण्यात आले आहे. जे अतिशय निर्जन ठिकाणी आहे (लोनली हाऊस ड्रिना…

Read More

Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : होळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पौर्णिमा तिथीला रात्री गावोगावी अशो किंवा शहरात होलिका दहन करण्यात येते. त्यासाठी दोन दिवसांपासून परिसरातील उत्साह पोरं लाकड जमा करतात. तरी ज्येष्ठ नागरिक पूजा साहित्याची तयारी करतात. तर महिला होलिका दहन नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि सागरसंगीत स्वयंपाकाची तयारी पाहतात. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगला विजय म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. (Holi 2024 No Holika Dahan in the area Then celebrate Holi at home in a traditional way) रासक्ष होलिका भक्त प्रल्हादाचे प्राण घेण्यासाठी…

Read More

'माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण.. 

Read More

नवऱ्याने 10 रुपयांऐवजी आणली 30 रुपयांची लिपस्टिक, पत्नी घऱ सोडून गेली माहेरी; म्हणते ‘याला फार…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. पत्नीला 30 रुपयांची लिपस्टिक इतकी महाग वाटली की, तिने माहेर गाठलं. पतीने आपल्यासाठी 10 रुपयांचीच लिपस्टिक आणावी असं पत्नीचं म्हणणं होतं.  पती महाग लिपस्टिक घेऊन आल्याने पत्नी नाराज झाली. तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे…

Read More

दीपिका-रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात येणारं बाळ 'या' गुणांनी समृद्ध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deepika Padukone Ranveer Singh Baby on September : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं बाळ सप्टेंबर महिन्यात जन्माला येणार आहे. या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचा स्वभाव कसा असेल?

Read More

Agra Crime Extramarital Affair Wife Murder of crpf jawan Husband Girlfriend;पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावले आणि डोक्यात वार करुन संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Illicit relationship: अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण स्वत:च्या पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी पत्नीने नाट्यमयरित्या चक्क पतीच्या प्रेयसीचेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील सोरोंजी पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. येथे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा शोध घेताना एकामागोमाग एक माहिती समोर येत गेली. एखाद्या क्राइम सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम यामध्ये घडत गेला. नेमकं काय झालं? याबद्दल जाणून घेऊया. प्रीती उपाध्याय नावाच्या महिलेचा पती सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या दाम्पत्याला 2 मुली आहेत.…

Read More