बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता.  टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य – 1 किलो टोमॅटोची पेस्ट– 1 कप कॉर्न सिरप– वाइट बी-व्हिनेगर– पीठीसाखर– मीठ– कांद्याची पावडर– लसणाची…

Read More