बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता.  टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य – 1 किलो टोमॅटोची पेस्ट– 1 कप कॉर्न सिरप– वाइट बी-व्हिनेगर– पीठीसाखर– मीठ– कांद्याची पावडर– लसणाची…

Read More

New Year 2024 Super Mom Make Time Table for 6 years old Daughter goes viral on Social Media; ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा वेळा हा स्क्रिन टाइमममध्ये जातो. अशावेळी त्यांना शिस्त लावण्यासाठी अशा टाइम टेबलची गरज असते.  6 वर्षाच्या मुलीचे वेळापत्रक मुलीच्या आईने हे टाईम टेबल बनवले आहे…

Read More

मुलांसाठी McDonald मधून हॅपी मील मागवलं, पण फ्राइजमध्ये सापडलं असं काही की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cigarette Butt In Happy Meal: McDonald मधून हॅपी मिल मागवलं. पण त्यात महिलेला असं काही सापडलं की त्यानंतर तिने मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. 

Read More

आईच मुलासाठी घरात ठेवायची सेक्स पार्टी! Google सर्च हिस्ट्रीत सापडलं '…with young sex'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Organised Sex Parties: पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोर्टासमोर आपली बाजू मांडताना आरोपी महिलेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले असून ही महिला मुलांना मद्यपान करण्यासही भाग पाडायची असा दावा करण्यात आला आहे.

Read More

Video : हृदयस्पर्शी! कधीच वाढदिवस साजरा न झालेल्या मुलासाठी शिक्षक- वर्गमित्रांचं सरप्राइज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : वाढदिवस..! हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. तो दिवस अतिशय सुंदर आणि सरप्राइजने भरलेला असावा असं प्रत्येकाला वाटतं. या दिवशी खास केक, गिफ्ट आणि बर्थडे पार्टी मजे धम्माल…कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार आपल्या या बर्थ डे बॉय किंवा गर्लसाठी सगळं कसं स्पेशल करतात. हा दिवस त्या व्यक्तीसाठी कायम लक्षात राहावा असा साजरा करण्याचा प्रयत्न घरचे किंवा प्रियजन करत असतात. (trending news little boy never celebrated his birthday than teachers and classmates gets surprise lovely video viral  now) पण या जगात असेही…

Read More

VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.  यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल.  इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पांढऱ्या गाऊनमध्ये वधू दिसतं आहे आणि काळा रंगाच्या सूटमध्ये नवरदेव आहे. नवरदेव वधूच्या लेकीला स्टेजवर…

Read More

Indore Car falls into pond father jumps for 12 year old girl sitting inside thrilling video exposed;कुंडमध्ये कोसळली कार, आत बसलेल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी वडिलांनीही घेतली उडी, थरारक व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Car Falls Into Pond: इंदूरजवळील पर्यटन स्थळावर एक कार तलावात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल रंगाच्या या कारमध्ये 12 वर्षांची मुलगी बसली होती. ही घटना पाहताच परिसरात खळबळ माजली. कार पाठोपाठ मुलीच्या वडिलांनीही मागून तलावात उडी घेतली. त्या दोघांना वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेमका हा प्रकार काय घडला? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सिमरोलपासून 20 किमी अंतरावर असलेल्या घाट परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल…

Read More

मुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) UNESCO calls for ban on smartphone use in School :  आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल आपण ऐकलं आहे. मात्र, आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. हा विकार  गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केली आहे. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिला आहे. युनेस्कोच्या या धक्कादायक अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  मोबाईलचे अनेक दुष्परिणाम  स्मार्टफोन हा तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलाय. हातात स्मार्टफोन नसलेली व्यक्ती अभावानेच पाहायला मिळेल. आपल्याकडे शाळा, कॉलेजात स्मार्टफोन वापरावर बंदी असली तरी लपून-छपून…

Read More

Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश…मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले…अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला…ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता…या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More

Saif Ali Khan does not do this things after 8 pm for Kids; सैफ अली खान मुलांसाठी ८ नंतर अजिबात करत नाही हे काम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​वडिलांच्या अगोदर आहे मित्र सैफच्या मुलांना जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा तो त्यांच्यासोबत असतो याची तो कायमच पूर्ण काळजी घेतो. सैफने साराचा पहिला सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सांगितले होते की, त्याला त्याच्या मुलांसाठी सर्वोत्तम हवे आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, काही पालक त्यांच्या मुलांवर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अपेक्षा ठेवतात पण एक वडील म्हणून त्यांना मुलांवर दबाव आणायचा नाही. मुलांवर जास्त दबाव टाकणे धोकादायक ठरू शकते आणि मुला-पालकांचे नाते बिघडू शकते असेही ते म्हणाले. मुलांना कायमच करतो प्रोटेक्ट सैफ आपल्या मुलांचे खूप संरक्षण…

Read More