मुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) UNESCO calls for ban on smartphone use in School :  आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल आपण ऐकलं आहे. मात्र, आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. हा विकार  गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केली आहे. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिला आहे. युनेस्कोच्या या धक्कादायक अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  मोबाईलचे अनेक दुष्परिणाम  स्मार्टफोन हा तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलाय. हातात स्मार्टफोन नसलेली व्यक्ती अभावानेच पाहायला मिळेल. आपल्याकडे शाळा, कॉलेजात स्मार्टफोन वापरावर बंदी असली तरी लपून-छपून…

Read More