( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti On financial crisis: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवले. चाणक्याने आपल्या नीती ग्रंथात आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय. वायफळ खर्च चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीकडे धन आलं तर त्याला आवडत्या गोष्टींवर पैसा खर्च करायला आवडतो. प्रथम तो आपल्या दैनंदिन जीवनाला गरजेच्या गोष्टींवर खर्च करतो. तसेच तो…
Read MoreTag: तमचयह
VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल. इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पांढऱ्या गाऊनमध्ये वधू दिसतं आहे आणि काळा रंगाच्या सूटमध्ये नवरदेव आहे. नवरदेव वधूच्या लेकीला स्टेजवर…
Read MoreVitamin D Rich Foods Will Recover Osteoarthritis And Lower Bones Weakness; तुमच्याही हाडाची काडं होत आहेत का? कमकुवत हाडांसाठी समाविष्ट करून घ्या Vitamin D युक्त पदार्थ
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मशरूम मशरूम खाल्ल्यामुळे विटामिन डी अधिक प्रमाणात शरीराला मिळते. मशरूम जर सूर्याच्या प्रकाशात उगविण्यात आले तर विटामिन डी चा अधिक चांगला सोर्स मानला जातो. प्लांट बेस्ड फूडमध्ये मशरूम हे विटामिन डी सह विटामिन डी २ चा देखील चांगला स्रोत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आठवड्यातून एक वेळा तरी आपल्या आहारात मशरूमचा समावेश करून घ्या. प्लांट बेस्ड मिल्क फूड फॉर्टिफाईड फूड विटामिन डी ने युक्त असते कारण सूर्याच्या प्रकाशात हे अधिक चांगल्या प्रमाणात समृद्ध होते. प्लांट बेस्ड मिल्क फूड हे विटामिन डी चा चांगला स्रोत आहे.…
Read MoreFather’s Day Special : मुलीला न्याय देण्यासाठी 35 वर्षे लढणाऱ्या बापाची ‘अधुरी कहाणी’, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Father’s Day Special : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे फादर्स डे (Fathers Day 2023). जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 18 जूनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. वरुन कितीही कठोर दिसणारा हा माणूस आतून फार हळवा असतो. लेकरांसाठी त्याचा जीव आई एवढ्याच व्याकूळ होतो. बापलेकीचं किंवा बापलेकाचं नातही ही जगात सर्वात सुंदर नातं असतं. फादर्स डे निमित्त अशा एका बापाची कहाणी सांगणार आहोत. जो लेकीना न्याय मिळवून देण्यासाठी 35 वर्षे लढला पण त्याची ही लढाई अपूर्ण राहिली. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही कहाणी आहे, 28…
Read Moreतुमच्याही हाताचे कोपरे झाले आहेत काळे, मग आजच करा ‘हे’ घरगुती उपाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lighten Elbows Home Remedies : प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची सुंदरता ही महत्त्वाची असते मग ती महिला असो किंवा मग पुरुष… प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपण पाहतो. वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरण्यापासून घरगुती उपायपर्यंत सगळ्याच गोष्टी करूण काही फरक जाणवतो आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. पण बऱ्याचवेळा अनेकांचे लक्ष हे आपल्या हाताच्या कोपऱ्यावर लक्ष देत नाहीत. जर तुम्हालाही असं वाटतं की तुमच्या हाताचे कोपरे स्किन टोन प्रमाणे लाइट व्हावे तर जाणून घ्या काय करायला हवे. हळद आणि लिंबू हळद आणि लिंबूची पेस्ट…
Read Moreसमोसे आणि फ्रेंच फ्राईज करतील घात, जगणंच नकोसं वाटेल तज्ज्ञांनी केलेला खुलासा वाचून तुमच्याही पायाखालची जमिनच सरकेल
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Samosa-French Fries Side Effects : तुम्हालाही फ्रेंच फ्राईज समोसा खायला आवडते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण तुमची ही सवय तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मत आहे की बटाटे, समोसे किंवा पकोड्यांपासून बनवलेल्या फ्रेंच फ्राईजसारख्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. बर्याच अभ्यासांमध्ये, तळलेल्या गोष्टी गंभीर मानसिक परिस्थितीशी जोडल्या गेल्या आहेत. (फोटो सौजन्य :- iStock) [ad_2]
Read More