( प्रगत भारत । pragatbharat.com) Father’s Day Special : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे फादर्स डे (Fathers Day 2023). जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 18 जूनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. वरुन कितीही कठोर दिसणारा हा माणूस आतून फार हळवा असतो. लेकरांसाठी त्याचा जीव आई एवढ्याच व्याकूळ होतो. बापलेकीचं किंवा बापलेकाचं नातही ही जगात सर्वात सुंदर नातं असतं. फादर्स डे निमित्त अशा एका बापाची कहाणी सांगणार आहोत. जो लेकीना न्याय मिळवून देण्यासाठी 35 वर्षे लढला पण त्याची ही लढाई अपूर्ण राहिली. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही कहाणी आहे, 28…
Read MoreTag: fathers
कधी आहे Father’s Day 2023? सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत ‘या’ मुलीनं साजरा केलेला हा दिवस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Father’s Day 2023 : आईवडिलांच्या सन्मानांसाठी त्यांच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मदर्स आणि फादर्स डे साजरा करण्यात येतो. मे महिन्यात मदर्स डे आपण साजरा केला. आता वडिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा फादर्स डे 18 जूनला साजरा करण्यात येणार आहे. वडील म्हणजे नारळ…वरुन कठोर दिसणारी ही व्यक्ती आतून खूप हळवी असतात. त्यात आपल्या चिमुकल्यांसाठी तर त्यांचा जीव तुटतो. मुलांसाठी त्यांचे वडील हे सुपरहिरो असतात. मुलासाठी आदर्श व्यक्तिमत्व तर मुलीसाठी…
Read More