समोसा मिलेगा क्या? रेल्वेच्या हेल्पलाईनवरील मागण्या वाचून कपाळावर हात मारुन घ्याल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : कोणत्या क्रमांकावर नेमकी कोणती सुविधा मिळते हे जाणून घ्या… प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गैरवापर तुम्हीही पाहिलाय?   

Read More

‘इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले’; खासदाराचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Bloc Meeting Without Samosa: ‘इंडिया’ आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी दिली. मात्र या बैठकीत सहभागी झालेल्या जनता दल युनायटेडच्या एका खासदाराने एक अजब दावा केला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये समोसे नव्हते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही असा दावा या खासदाराने केला आहे. आता या दाव्यावरुन ‘इंडिया’ आघाडीबरोबरच जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनाही ट्रोल केलं जात आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलं? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयूचे खासदार…

Read More

हा 'बाहुबली' समोसा खा आणि जिंका 71000 रुपये, त्यासाठी 'ही' एक अट..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samosa Viral News : एका ‘बाहुबली’ समोसाची बातमी व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. हा समोसा जो कोणी खाणार, त्याला 71 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

Read More

समोसे आणि फ्रेंच फ्राईज करतील घात, जगणंच नकोसं वाटेल तज्ज्ञांनी केलेला खुलासा वाचून तुमच्याही पायाखालची जमिनच सरकेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Samosa-French Fries Side Effects : तुम्हालाही फ्रेंच फ्राईज समोसा खायला आवडते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण तुमची ही सवय तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मत आहे की बटाटे, समोसे किंवा पकोड्यांपासून बनवलेल्या फ्रेंच फ्राईजसारख्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. बर्‍याच अभ्यासांमध्ये, तळलेल्या गोष्टी गंभीर मानसिक परिस्थितीशी जोडल्या गेल्या आहेत. (फोटो सौजन्य :- iStock) [ad_2]

Read More