( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क
Read MoreTag: फरच
Republic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Republic Day Is Celebrated On 26 January: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार…
Read More22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration News In Marathi : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरु आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर…
Read MoreVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) zomato delivery boy viral video : तेलंगणातील हैदराबादमध्ये असलेल्या चंचलगुडा भागातून एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयला ग्राहकांची ऑर्डर्स पोहचवण्यासाठी घोडस्वारी का करावी लागली? यावर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत होता. म्हणून त्याला घोड्यावरुन डिलिव्हरी करणे…
Read Moreवृत्तपत्रांमध्ये पानांच्या तळाशी 4 रंगाचे गोळे का छापलेले असतात माहितीये का? कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी या फोटोत तुम्हाला काय दिसतंय? महिला की पुरुष? उत्तरात दडलंय तुम्ही कसे आहात याचं उत्तर
Read Moreरक्तदान करुन 'या' एका आजोबांनी दिलं 24 लाख बाळांना जीवनदान! त्याचं रक्त फारच खास कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) The Man Who Saved The Lives Of 24 lakh Babies: रक्तदान केल्याने आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र एका आजोबांनी रक्तदानाच्या माध्मयातून 24 लाख बाळांना जीवनदान दिलं आहे.
Read MoreTrending News : ना उम्र की सीमा हो..! ‘मी 40 वर्षांची तो 15…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने सांगितली LOVE STORY
( प्रगत भारत । pragatbharat.com) Emmanuel Macron Love Story : प्रेम कधी आणि कोणावर होईल यांची कोणीही कल्पनाही करु शकतं नाही. प्रेम ना वय बघतं ना धर्म…प्रेमात फक्त मन बघितलं जातं. या प्रेमावर एक सुंदर गझल अशा वेळी आठवते. न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन…आज आपण अशी एक प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. जी चित्रपटापेक्षाही भारी आहे. (Trending News I am 40 years old and he is 15 French Presidents emmanuel macron wife brigitte LOVE STORY viral now)…
Read More‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी मुलगी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP News: प्रेमाला देशांच्या सीमेच्या मर्यादा नसतात. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आले तर कोणी भारतातून पाकिस्तानात गेले. सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रेयसी दुबईहून भारतात आली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे तिच्या प्रियकराचे घर होते. ही तरुणी मूळची पंजाबमधील जालंधर येथील होती. इथे आल्यावर तिला प्रियकराच्या घरी वेगळे वातावरण पाहायला मिळाले. मुलाच्या घरची मंडळी घराला कुलूप…
Read Moreकपाळाला टिळा लावण्यामागील शास्त्रीय कारण आहे फारच रंजक; आरोग्यासाठी आहे फायदेशीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Tilak In Marathi: हिंदू धर्मात टिळा लावण्याला विशेष महत्त्व आहे. टिळा न लावता ना पुजेला बसण्याची परवानगी दिली जाते वा पूजा त्याशिवाय संपन्न होतेय दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावला जातो. त्याव्यतिरिक्त काही राज्यात गळ्यावर किंवा नाभीवरही टिळा लावला जातो. टिळा लावण्यामागे फक्त आध्यात्मिकच नाही तर काही शास्त्रीय कारणेदेखील आहेत. टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते, मन एकाग्र आणि शांत राहण्यास मदत होते. टिळा लावणे हे हिंदू धर्मात शुभ असते पण त्यामागेही काही कारण आहेत. तसंच, टिळा लावताना काही नियमांचे पालन…
Read Moreप्रश्न फारच सोपा… या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: सोशल मीडियावर (Social Media) दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबरोबरच अनेक रॅण्डम गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी काही गोष्टी खरोखरच अनेकांचं लक्ष वेधून घेतात. काही गोष्टी युजर्सला स्क्रोलिंग थांबवून विचार करायलाही लावतात. खास करुन ब्रेन टिझर्स (Brain Teaser) म्हणजेच सोशल मीडियावरील व्हायरल कोडी अनेकांना खिळवून ठेवतात, विचार करायला भाग पाडतात. असेच एक कोडे मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरत आहे. प्रश्न फारच सोपा आहे खरं तर सोशल मीडियावरील ब्रेन टिझर्सचं उत्तर सापडल्यानंतर होणारा आनंद आणि कमेंट सेक्शनमध्ये उत्तरावर सुरु असलेली चर्चा वाचण्यातही वेगळीच गंमत असते. त्यामुळेच…
Read More