Trending News : ना उम्र की सीमा हो..! ‘मी 40 वर्षांची तो 15…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने सांगितली LOVE STORY

( प्रगत भारत । pragatbharat.com) Emmanuel Macron Love Story : प्रेम कधी आणि कोणावर होईल यांची कोणीही कल्पनाही करु शकतं नाही. प्रेम ना वय बघतं ना धर्म…प्रेमात फक्त मन बघितलं जातं. या प्रेमावर एक सुंदर गझल अशा वेळी आठवते. न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन…आज आपण अशी एक प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. जी चित्रपटापेक्षाही भारी आहे. (Trending News I am 40 years old and he is 15 French Presidents emmanuel macron wife brigitte LOVE STORY viral now)…

Read More

ड्रग्ज, न्यूड फोटो… राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा लिक; अमेरिकेत खळबळ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hunter Biden Laptop Photos Leaked: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या (Hunter Biden) लॅपटॉपमधील 9000 हून अधिक फोटो लिक झाले आहेत. उजव्या विचारसणीच्या मार्को पोलो ग्रुपने हे फोटो सार्वजनिक केले आहेत. यामध्ये हंटर बायडन हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांबरोबर नग्नावस्थेत दिसत आहेत. तसेच हंटर यांच्या लॅपटॉमधील काही कौटुंबिक फोटोही या ग्रुपने लिक केले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपने एक वेबसाईट सुरु करुन त्यावर हे फोटो अपलोड केले आहेत. बायडन लॅपटॉप मिडिया डॉट कॉम असं या वेबसाईटचं नाव…

Read More