झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत.  हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…

Read More

…अन् 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; शहरात एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ सुरु आहे. या माकडाची एअर गनने गोळी घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हिंदू संघटनांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तब्बल 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर माकडाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे.  नौबस्ता येथील वाय ब्लॉकमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र सिंह याच्यावर माकडाला गोळी घातल्याचा आरोप आहे. परिसरात राहणाऱ्या अंजनी मिश्राने दावा केला आहे की, एअर गनने गोळी घालून माकडाला ठार करण्यात आलं.  अंजनीच्या म्हणण्यानुसार, 16…

Read More

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, ‘देशात काय..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा ‘एकला चलो रे’चा नारा ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपासंदर्भात आपली काँग्रेसबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट करताना मी राज्यात एकटीच लढणार हे आधीपासूनच म्हणत होते, असं विधान केलं आहे. ममता नक्की…

Read More

शरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.   

Read More

जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत.  एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या वतीने घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात त्याला हजर करण्यात आलं. घिसलेन मॅक्सवेल हा जेफ्री एपस्टाईनचा पार्टनर होता. एपस्टाईनच्या आत्महत्येनंतर आता त्याच्याविरुद्ध हा खटला…

Read More

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतरज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात…

Read More

पुढील 3 वर्षांमध्ये फुकटचं UPI बंद? NPCI प्रमुखांच्या विधानामुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Covid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद

Read More

'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सुरु झाल्यात.

Read More

पत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) political news : सध्या भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींमध्येच नुकताच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, पत्रकार परिषद सुरु असताना अचानकच हातात कॅमेरा आणि माईक असणाऱ्या पत्रकारांच्या घोळक्यातून एका इसमानं समोर येत विरोधी पक्षनेत्यांवर जीवघेणा चाकूहल्ला केला.  कुठे घडली ही घटना? विरोधी पक्षनेत्यांवरील या हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता जगभरात या व्हिडीओमुळं चिंतेची लाट पसरली. दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता ली जे-म्युंग यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.…

Read More

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना विरोधकांचं समर्थन? PM मोदींच्या विधानाने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Criticises Opposition Over Security Breach: भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी विरोधकांवर त्यांच्या वर्तवणुकीवरुन टीका केली.

Read More