झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत.  हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…

Read More

BMW कार अन् 15 एकर जमीन न दिल्याने मोडलं लग्न, डॉक्टर तरुणीने नैराश्यातून केली आत्महत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

चोरीचा Live थरार! अशी चोरी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल, अवघ्या 50 सेकंदात BMW मधून कॅश लंपास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Video: बंगळुरुमध्ये अगदी चित्रपटाला शोभेल अशा चोरीचा थरार घडला आहे. दिवसाढवळ्या बीएमडब्ल्यूची काचा फोडून चोरट्याने केवळ 50 सेकंदात लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read More