अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.  Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन…

Read More

झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत.  हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…

Read More

गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Read More

Sikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

Read More

लिबियामध्ये महाभयंकर पूर; आतापर्यंत 3 हजारहून अधिक मृत्यू, हजारो बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Libya Flood: जगाच्या पाठीवर सुरु असणाऱ्या अनेक घटनांनी चिंता वाढवलेली असतानाच लिबियामध्ये आलेल्या महापुरानं विनाशाचं वेगळं आणि भयावहं रुप दाखवलं आहे.   

Read More

जम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला ‘तो’ जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. रायफलमन जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. अखेर जावेद अहमद वानीचा शोध लागला असून, जम्मू काश्मीर पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.  25 वर्षीय बेपत्ता लष्कर जवानाचा शोध लागल्याची माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे की, “कुलगाम पोलिसांना लष्कर जवान सापडला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची संयुक्त चौकशी केली जाईल”. दरम्यान पोलिसांनी अतिरिक्त माहिती दिलेली नाही. अधिक माहिती…

Read More

काश्मीरमधून लष्कर जवान अचानक बेपत्ता, कारमध्ये आढळले रक्ताचे डाग; सर्च ऑपरेशन सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kashmir Soldier Missing: भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानीचं (Javed Ahmad Wani) अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कुलगामचा (Kulgam) रहिवासी असणारा हा जवान सुट्टीनिमित्त घरी गेला होता. शनिवारी आपल्या कारने तो घराबाहेर पडला होता, पण परत आलाच नाही. यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली.  

Read More

पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.   

Read More

सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sachin And Seema News: पाकिस्तानची बोर्डर पार करुन भारतात आलेल्या सीमा हैदरने (Seema Haider) देशात खळबळ उडाली आहे. नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीना (Sachin Seema) यांच्यासोबत लग्न करण्यासाठी सीमा चार मुलांसह भारतात आली असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र, सीमाच्या दाव्यावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसकडून तिची चौकशीही करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. सीमाचा प्रियकर सचिन हा घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सचिन हा कुठे गेला याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाहीये. (Seema Haider News)…

Read More

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile : मगर (Crocodile) हा अजस्त्र प्राणी पाहिला तरी धडकी भरते. मगरीच्या तावडीत सापडलेला प्राणी अथवा मनुष्य याची जिवंत सुटका होणे जवळपास अशक्य आहे. याच मगरीच्या पोटात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला आहे. चार दिवसांपासून गायब असलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेह मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. मलेशियात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  डेली स्टार आणि मिरर वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात एका माणसाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पाहून एकच खबळ उडाली.चार दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता…

Read More