Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची 16 व्या दिवशी सुटका होण्याची दाट शक्यता आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 29 नोव्हेंबरच्या सकाळी या कामगारांना बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एकीकडे यंत्रणा झटत … Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?