Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile Viral Video : धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Man puts hand inside crocodiles mouth what happens next video viral on Internet today Trending news ) वाघ, सिंह, बिबट्या असो किंवा मगर या प्राणघातक आणि भीतीदायक प्राण्यांशी कोणही शहाणा माणूस पंगा घेत नाही. पण या…

Read More

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile : मगर (Crocodile) हा अजस्त्र प्राणी पाहिला तरी धडकी भरते. मगरीच्या तावडीत सापडलेला प्राणी अथवा मनुष्य याची जिवंत सुटका होणे जवळपास अशक्य आहे. याच मगरीच्या पोटात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला आहे. चार दिवसांपासून गायब असलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेह मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. मलेशियात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  डेली स्टार आणि मिरर वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात एका माणसाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पाहून एकच खबळ उडाली.चार दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता…

Read More

ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. ‘आज कुछ तूफानी करते है…’असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून दिसणारी एक तरुणी याच धाडसी गटातील मंडळींपैकी एक म्हणावी लागेल. कारण, तिनं जे काही केलंय ते पाहून नेटकरीही हैराण आहेत. काहींनी…

Read More