ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. ‘आज कुछ तूफानी करते है…’असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून दिसणारी एक तरुणी याच धाडसी गटातील मंडळींपैकी एक म्हणावी लागेल. कारण, तिनं जे काही केलंय ते पाहून नेटकरीही हैराण आहेत. काहींनी…

Read More