अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.  Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे.  मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे.  मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर…

Read More

युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये घुसली वाघीण, कोण बेडखाली लपलं तर कोण कपाटावर; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tigress T-123 Entered The University Campus: मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने आता सिमेंटच्या जंगलात जंगली प्राण्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. अशातच आता मध्य प्रदेशमधून (Madhya Paradesh News) धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अनेकदा रस्त्यावरून जाताना लोकांना वाघ दिसतो. गेल्या दिवशी एका खासगी विद्यापीठात (University Campus) एका वाघिणीच्या (Tigress T-123) प्रवेशामुळे गोंधळ उडाला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. नेमकं काय झालं? कालियासोत धरणाजवळ असलेल्या जागरण लेकसिटी…

Read More