गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Read More

लग्नाच्या वऱ्हाडावरच उलटला ट्रक! दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा चिरडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Accident : मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Read More

Viral Video: भररस्त्यात उलटला बियरने भरलेला ट्रक, लोकांनी खोऱ्याने उचलल्या बाटल्या; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Beer Truck Viral Video: फुटक मिळालं तर सोडायचं नाही, असा अलिखित नियमच भारतात असतो. याच गोष्टीची प्रचिती व्हिडिओ (People steal beer bottles) सध्या व्हायरल होत आहे.  Updated: Jun 6, 2023, 06:11 PM IST people steal beer bottles viral video

Read More