( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda : ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अगस्त्य हा श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना काय झालं याविषयीचा एक धक्कादायक किस्सा अगस्त्यनं सांगितला आहे. त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यानं इशारा दिला होता. त्यानंतर अगस्त्यनं लगेच त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चनला कॉल केला होता. याचा खुलासा स्वत: अगस्त्यनं एका मुलाखतीती केला आहे. अगस्त्य नंदाचा ‘इक्कीस’ हा आगामी चित्रपट 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. तर हा…
Read MoreTag: लषकर
लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोन हल्ला; 100 जणांचा मृत्यू, 125 हून अधिक जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Drone Attack News: सध्या जागतिक स्तरावर अनेक घटना घडत असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं लष्करी शिक्षण संस्था शत्रूच्या निशाण्यावर आलेली दिसत आहे.
Read MoreAnantnag Encounter : तब्बल 145 तासांपासून संघर्ष सुरुच; 'बूबी ट्रॅप' भेदत पुढे सरकतंय लष्कर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter : संरक्षण दलांवर निशाणा साधत मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात तणावाची परिस्थिती निर्माण करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पवित्रा लष्करानं घेतली आहे.
Read More‘कपडे काढ, मला शरिरसुख हवंय’, बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने…
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडची राजधानी देहरादून एका हत्याकांडामुळे हादरलं आहे. पोलिसांना रविवारी सिरवालगढ येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, जे काही समोर आलं त्यानंतर हादराच बसला. याचं कारण या हत्येमागे एक लष्कर अधिकारी होता. पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक आश्चर्याचे धक्के बसले. पीडित तरुणी मूळची नेपाळची होती आणि पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे वास्तव्यास होती. मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे, ज्यामुळे सगळेच हादरले आहेत. एका लेफ्टनंट…
Read Moreकाश्मीरमधून लष्कर जवान अचानक बेपत्ता, कारमध्ये आढळले रक्ताचे डाग; सर्च ऑपरेशन सुरु
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kashmir Soldier Missing: भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानीचं (Javed Ahmad Wani) अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कुलगामचा (Kulgam) रहिवासी असणारा हा जवान सुट्टीनिमित्त घरी गेला होता. शनिवारी आपल्या कारने तो घराबाहेर पडला होता, पण परत आलाच नाही. यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Read Moreकरारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, “आम्ही आमच्या…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतलेत. त्यामुळेच मॉस्कोमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते रशियन सरकारने बंद केले आहेत. अशातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित…
Read Moreलष्करी जवानाच्या पत्नीला विवस्त्र करुन 120 जणांकडून मारहाण? जम्मुतून सरकारकडे मागितला न्याय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) एका जवानाच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्नीच्या अंगावरील कपडे काढून तिला ओढूत 120 जणांनी मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप जम्मू काश्मिरमध्ये तैनात असलेल्या जवानाने केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पतीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जवानाने तामिळनाडू सरकारकडे याबाबत मदत देखील मागितली आहे. मात्र पोलिसांनी (Tamil Nadu Police)…
Read More