Anantnag Encounter : तब्बल 145 तासांपासून संघर्ष सुरुच; 'बूबी ट्रॅप' भेदत पुढे सरकतंय लष्कर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter : संरक्षण दलांवर निशाणा साधत मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात तणावाची परिस्थिती निर्माण करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पवित्रा लष्करानं घेतली आहे. 
 

Related posts