रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली.  ही घटना समोर आल्यानंतर देशभरात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे. खटल्यादरम्यान मुलगा 2020…

Read More

‘त्याचा कचरा करू नकोस’; अगस्त्य नंदाला लष्करी अधिकाऱ्याचा कडक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda : ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अगस्त्य हा श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना काय झालं याविषयीचा एक धक्कादायक किस्सा अगस्त्यनं सांगितला आहे. त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यानं इशारा दिला होता. त्यानंतर अगस्त्यनं लगेच त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चनला कॉल केला होता. याचा खुलासा स्वत: अगस्त्यनं एका मुलाखतीती केला आहे.  अगस्त्य नंदाचा ‘इक्कीस’ हा आगामी चित्रपट 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. तर हा…

Read More

धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना हा प्रवास जर लांबचा असेल तर, तासनतास एकाच ठिकाणी बसून न राहता काही मंडळी ट्रेनमध्ये फेरफटका मारतात. रेल्वेगाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहतात. रेल्वेगाडी तिच्या अपेक्षित स्थानकाकडे कूच करत असताना त्यातून प्रवास करणाऱ्यांचीसुद्धा आपआपली कामं सुरु असतात. त्यात रेल्वे कर्मचारीही आलेच. प्रवाशांना खाणं-पिणं पुरवण्यापासून त्यांना अंथरून पांघरुण देण्यापर्यंतची काळजी ही मंडळी घेतात. पण, याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff) चा एक व्हिडीओ सध्या सर्वांनाच अस्वस्थ करत आहे.  रेल्वेतील हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff)चा अस्वस्थ करणारा व्हिडीओ  नुकताच सोशल…

Read More

64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्…; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanda Kocchar Case CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकत नाही तेव्हा बँक अशी रक्कम एनपीए म्हणून घोषित करते.  10 हजार पानांची चार्जशीट 10 हजार पानांहून अधिक पानांचं चार्जशीट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच…

Read More

5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्…; चंदा कोचर यांचे कारनामे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Read More