( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Read MoreTag: लखन
64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्…; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanda Kocchar Case CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकत नाही तेव्हा बँक अशी रक्कम एनपीए म्हणून घोषित करते. 10 हजार पानांची चार्जशीट 10 हजार पानांहून अधिक पानांचं चार्जशीट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच…
Read More