‘हे आता फार झालं,’ सुप्रीम कोर्ट योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर संतापलं; ‘यापुढे तर तुम्ही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरात प्रकरणी योगगुरु बाबा रामदेव यांना फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना स्वत: कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनाही कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.  27 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांवरील औषधांच्या जाहिराती प्रकाशित करण्यापासून परावृत्त केलं होतं. पतंजली आयुर्वेद आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध अवमानाची नोटीस जारी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या…

Read More

खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)  गोव्यात  आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे. 

Read More

‘मी त्यांची जागा हिसकावून…’ नितीश कुमार यांच्यावर ‘त्या’ अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.  नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, महिलांसाठी त्यांना केलेलं वक्तव्य अपमाननास्पद असल्याचं ती म्हणाली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता एका योग्य व्यक्तीचीच गरज…

Read More

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; अखेर पोलिसांना शरण येणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Trump News : कधी एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणारे आणि त्याहीआधीपासून चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही मोठी बातमी.   

Read More

64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्…; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanda Kocchar Case CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकत नाही तेव्हा बँक अशी रक्कम एनपीए म्हणून घोषित करते.  10 हजार पानांची चार्जशीट 10 हजार पानांहून अधिक पानांचं चार्जशीट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच…

Read More

मोठी बातमी! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार

( प्रगत भारत । pragatbharat.com) भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधल्या देवबंद इतं चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला. 

Read More

“धमकी दिल्याने जबाब बदलला”, साक्षी मलिकचा बृजभूषण सिंग यांच्यावर आरोप, आता अखेर पीडित कुटुंबच आलं समोर, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत खळबळजनक आरोप केला आहे. कुटुंबाला धमक्या मिळाल्यानेच अल्पवयीन कुस्तीपटू तरुणीने भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI President) जबाब बदलला असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिकने केलेला दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नसून, भीतीपोटी आपण जबाब बदललेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले…

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More