( प्रगत भारत । pragatbharat.com) Sex Tapes of World Leaders: सोमवारी अमेरिकेतील कोर्टाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणासंदर्भातील नव्या कागदपत्रांसंदर्भातील माहितीचा खुलासा केला आहे. सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणामध्ये आरोपी अब्जाधीश जेफ्रीविरोधात खटला सुरु असतानाच त्याने 2019 साली आत्महत्या केली होती. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे सेक्स टेप केले शूट समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. जेफ्री एपस्टाईनने अनेक नामवंत व्यक्तींचे सेक्स टेप रेकॉर्ड केले होते असा या महिलेचा दावा असल्याचं महिलेने म्हटलं आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिन्स अँण्ड्रूज आणि ब्रिटीश उद्योजक…
Read MoreTag: टरमप
मला राष्ट्राध्यक्ष केलं असतं तर हे होऊच दिलं नसतं! इस्रायल-गाझा युद्धावर ट्रम्प काय म्हणतात ऐकलं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा हिंसक संघर्ष आता क्षणोक्षणी गंभीर वळणावर पोहोचताना दिसत असून, आता यामध्ये जगातील महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. तिथं अमेरिकेनं इस्रायलला विमानवाहू जहाजं देण्याचं वक्तव्य करत युद्धात त्यांची साथ देण्याचं स्पष्ट केलेलं असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक नजरा वळवणारं वक्तव्य केलं आहे. सोमवारी न्यू हॅम्पशायर येथे एका भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी जो बायडेन यांची निंदाही केली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांसाठी ट्रम्प यांनी जो बायडेन (Joe Biden) यांनाच दोषी…
Read Moreट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधील आघाडीचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्म्प हे अचानक जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली.
Read Moreअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; अखेर पोलिसांना शरण येणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Trump News : कधी एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणारे आणि त्याहीआधीपासून चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही मोठी बातमी.
Read More