रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला, अमेरिकेने केलं होतं अर्लट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. 

Read More

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime News : राजस्थानच्या एका तरुणाने भारतात बसून अमेरिकेतल्या लष्काराला एका कृत्याने घाम फोडला आहे. या तरुणाने सरकार आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबला विकला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) आरोपीला पकडलं. आयबीने तपासादरम्यान डार्क वेब अकाऊंटमधून अमेरिकन नागरिकांशी संबंधित 90 दशलक्षाहून अधिकचा डेटा आणि इस्लामिक स्टेट्स आणि तालिबानशी संबंधित डेटा जप्त केला आहे. या सगळा प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. जगातला सर्वात मोठा हॅकर बनायच्या नादात या तरुणाने…

Read More

चालकाने अशी कार चालवली की थेट अमेरिकन सरकारने घेतली दखल; संपूर्ण देशभरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Driver Using VR Headset: ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवं तंत्रज्ञान येत असून, रोज नवे बदल दिसत आहेत. जगभरातील कंपन्या या स्पर्धेत असून आपली कार अत्याधुनिक असावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कारमधील प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा यासाठी जगभरातील कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फिचर्सवर काम करत आहे. पण यामधून सुरक्षेचा धोकाही निर्माण होत आहे. दरम्यान, नुकतंच अमेरिकेतील रस्त्यांवर असं काही दिसलं आहे ज्यामुळे अमेरिकन सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चालक आपल्या डोळ्यांवर Apple VR Headset घातला असून, टेस्लाचा सायबर ट्रक…

Read More

‘मी त्यांची जागा हिसकावून…’ नितीश कुमार यांच्यावर ‘त्या’ अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.  नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, महिलांसाठी त्यांना केलेलं वक्तव्य अपमाननास्पद असल्याचं ती म्हणाली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता एका योग्य व्यक्तीचीच गरज…

Read More

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला. फाइव्ह आईज देश कोण? ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, “फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती,” अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,…

Read More

‘जर तुम्ही शस्त्रकरार केलात, तर….’, अमेरिकने रशिया आणि उत्तर कोरियाला दिली जाहीर धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते.  भेटीत नेमकं काय झालं? रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे दोघांमध्ये जवळपास 4 तास बैठक…

Read More

भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भारतीय वाणिज्य दूतावासने रस्ते अपघात दुर्घटनेनंतर जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी तसं ट्विट केले आहे. या…

Read More

G-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Delhi 2023 : जी-20 समूहाच्या (G20 Summit) दोन दिवसांच्या परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली (Delhi) येथे जी-20 देशांसह अनेक निमंत्रित देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींची शिखर परिषद पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भारत मंडपममध्ये सर्व देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. याचे जगभरातून कौतुक होत असताना काही पाश्चात्य देशांची प्रसारमाध्यमे भारताच्या आदरातिथ्यात त्रुटी शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र रशियन मीडियाने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया टीव्हीने (Russia TV) पाश्चात्य देशांच्या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले आहे. रशिया टीव्हीच्या वृत्तानुसार,…

Read More

Success Story: ना IIT, ना IIM…तरीही भारतीय तरुणीला अमेरिकन कंपनीकडून 1 कोटींचं पॅकेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येक तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी शिक्षण संपल्यानंतर प्रत्येकजण धडपड करत असतो. यात काहींना यश मिळतं तर काहीजणांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा मात्र आपल्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद असतो. अशीच कमाल उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील पलक मित्तलने केली आहे. पलक मित्तलने ट्रिपल आयटी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IIIT) मधून आपल बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.  आयआयआयटी अलाहाबादमधील बी.टेक. पदवीधर पलक काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तिला अमेरिकन कंपनी Amazon…

Read More

56 Years Old Salma Hayek Fitness Slim Figure Youngness Secret in Sauna Bath Know What Is It And Its Benefits; ५६ वर्षांची अमेरिकन अभिनेत्री सलमा हायेक सौना बाथ घेऊन दिसते तरूण फिट आणि सडपातळ सौना बाथ म्हणजे काय व याचे फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे सॉना थेरेपी? सॉना थेरेपी कित्येक हजार वर्षांपासून वापरली जात आहे. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्सच्या मते, 3,000 वर्षांपूर्वी माया संस्कृतीने सॉनाचा वापर त्यांच्या विविध उपचारात्मक फायद्यांसाठी केला होता. त्याच वेळी, फिनलंडमध्येही, सॉना हजारो वर्षांपासून वापरली जात असल्याचे दिसून आले. आजही 3 पैकी 1 व्यक्ती या थेरेपीचा वापर करतो. एका ऑनलाइन वेबसाइटशी बोलताना भाटिया हॉस्पिटलच्या हेड फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल राणे यांनी सांगितले की, सॉना थेरेपी ही एक प्रकारची हीट थेरेपी आहे. शरीराला उष्णता दिल्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे प्रभावित भागात रक्ताभिसरण वाढते. जेव्हा असे होते,…

Read More