( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News: उत्तर प्रदेशमधील एसडीएम ज्योती मौर्या (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. ज्योती मौर्यासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीला शिकवण्यासाठी पतीने दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र पतीला नोकरी लागताच तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गलाहामऊ गावात ही घटना घडली आहे. या गावातील रहिवाशी अमरीश कुमार यांचे लग्न 20 फेब्रुवारी 2009 रोजी झाले होते. दीपिका भार्गवसोबत अमरीश कुमारसोबत झालं होतं. इंटर पास असलेल्या दीपिकाला लग्नानंतर शिकायची इच्छा होती. त्यामुळं लग्नानंतर दीपिकाने…
Read More