कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे.   

Read More

235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.  या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. कोणतेही आई-वडिल त्यांच्या मुलाच्या जीवाशी असा खेळ करायला कसे राजी होत होते साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हे प्रकरण गुआंग्शी…

Read More

चहाप्रेमींच्या भावनांशी खेळ! चहात सफरचंद, अंड फोडून टाकलं, VIDEO पाहून तुमचंही डोकं फिरेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Of Raw Egg And Apple Tea: देशभरातील लोकांचे आवडते पेय म्हणजे चहा. अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरूवात चहापासून करतात. तर, असेही काही जण आहेत ज्यांना वेळेत चहा नाही मिळाला तर काहीही करु शकतात. चहाप्रेमी प्रत्येक घरात एक तरी असतोच. आत्तापर्यंत तुम्ही चहामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार बघितले असतील. ब्लॅकटी, ग्रीन टी, दुधाचा चहा, मसाला चहा, गुळाचा चहा, हे तर अनेकांचे आवडते आहेत. मात्र, चहाप्रेमींची वाढती मागणी बघून मोठं मोठे कॅफेही सुरू झाले आहेत. तसंच, चहासोबत वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. असाच एक भयंकर प्रयोग चहावर…

Read More

SBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर   

Read More

भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भारतीय वाणिज्य दूतावासने रस्ते अपघात दुर्घटनेनंतर जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी तसं ट्विट केले आहे. या…

Read More

घोड्याच्या नाकात टाकले अमली पदार्थ! केदारनाथ यात्रेमधील धक्कादायक Video पाहून तुमचाही संताप होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horse Forced To Smoke Weed: उत्तराखंड (Uttarakhand) ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. चारधाम यात्रेसाठी हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. भगवान शिव शंकराचे केदारनाथ (Kedarnath) हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी केदारनाथ चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोन तरुण घोड्याला जबदस्ती गांजा किंवा विड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (Kedarnath Video…

Read More