घोड्याच्या नाकात टाकले अमली पदार्थ! केदारनाथ यात्रेमधील धक्कादायक Video पाहून तुमचाही संताप होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horse Forced To Smoke Weed: उत्तराखंड (Uttarakhand) ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. चारधाम यात्रेसाठी हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. भगवान शिव शंकराचे केदारनाथ (Kedarnath) हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी केदारनाथ चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोन तरुण घोड्याला जबदस्ती गांजा किंवा विड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (Kedarnath Video…

Read More