( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय. तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…
Read MoreTag: अमल
Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) म्हणजे कलंक चतुर्थी किंवा पाथर चतुर्थी (Vinayaka chavithi 2023) आहे. सोबत आज चतुर्थीला अंगारक योग (Angarak Yog) जुळून आला आहे. तर शश (Shash Rajyog), गजकेसरी (Gajkesari Rajyog), अमला (Amla Rajyog) आणि पराक्रम राजयोग (Parakram yoga) आणि पंचांगानुसार वैधृति योग आहे. स्वाती नक्षत्र असून चंद्र तूळ राशीत आहे. (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज…
Read MoreAmla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! ‘या’ राशींसाठी ठरणार वरदान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Amla Rajyoga : ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. बृहस्पतिला देवतांलाच गुरु म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील गुरु ग्रह बलवान असेल तर जाचकाला ज्ञान, सुख, समृद्धी आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते. तर शुक्र हा संपत्तीचा कारक आहे. अशा स्थितीत गुरु 4 सप्टेंबरला प्रतिगामी झाला आहे. तर तो 31 डिसेंबर 2023 या स्थितीत असणार आहे. अशात गुरु आणि शुक्रमुळे तयार झालेला पॉवरफुल असा अमला राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (amla rajyoga of guru venus is a boon…
Read MoreAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Vakri 2023 / Amla Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या राशीतील स्थिती बदल्यामुळे कुंडलीत अनेक शुभ किंवा अशुभ योग तयार होतं असतात. अशात गुरुदेव आज दुपारी 4:58 वाजता मेष राशीत प्रतिगामी होणार आहे. बृहस्पतिच्या वक्री स्थितीमुळे अनेक राशींनी लाभ होणार आहे. ज्ञान, विवाह, धन, सौभाग्याचा कारक गुरुदेव मेष राशीत पॉवरफुल असा राजयोग तयार करत आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग तयार होत आहे. (guru vakri jupiter retro making amla yoga in mesh lucky for these 3 zodiac sign) अमला नावाचा हा राजयोग…
Read MoreAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे तयार होणार अमला राजयोग! करोडपती होऊ शकतात 'ही' मंडळी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Amla Rajyoga/Guru Vakri : येत्या 4 सप्टेंबरला गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे अमला राजयोग तयार होणार असून काही राशींची मंडळी करोडपती होणार आहे.
Read Moreकेंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण कारवाईचे कामकाज पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 598 किलो ड्रग्ज नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या…
Read Moreघोड्याच्या नाकात टाकले अमली पदार्थ! केदारनाथ यात्रेमधील धक्कादायक Video पाहून तुमचाही संताप होईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horse Forced To Smoke Weed: उत्तराखंड (Uttarakhand) ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. चारधाम यात्रेसाठी हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. भगवान शिव शंकराचे केदारनाथ (Kedarnath) हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी केदारनाथ चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोन तरुण घोड्याला जबदस्ती गांजा किंवा विड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (Kedarnath Video…
Read More