केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण कारवाईचे कामकाज पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 598 किलो ड्रग्ज नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या…

Read More