( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…
Read MoreTag: भगत
Mumbai News : मुंबईतील ‘या’ भागात सुरु होतं चुकीचं काम; रुपया नव्हे, डॉलरमध्ये होत होती कमाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : मुंबईतून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका मोठ्या जाळ्याची यामुळं पोलखोल झाली आहे. एका खळबळजनक घटनेमुळं पोलीसही सतर्क झाले असून, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि हाताशी काही काम नाही म्हणून कॉल सेंटरची वाट धरणाऱ्या अनेकांनाच यंत्रणांनी सावध केलं आहे. मुंबईतील अंधेरी (Mumbai Andheri) येथील एका कॉल सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश नुकताच पोलिसांनी केला असून, 10 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. भारतात बंदी असणाऱ्या औषधांची विक्री थेट अमेरिकेतील नागरिकांना करून त्यातून रुपये नव्हे, डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरवर ही…
Read MoreWeather Updates : विजांच्या कडकडाटासह ‘या’ भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता दूर झालं असून, हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही याचे परिणाम दिसणार असून, वीजांच्या कडकडाटातच पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीय वारे निर्माण झाले आहेत. ज्यामुळं गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं मोठं क्षेत्र प्रभावित होताना दिसत आहे. गुजरातपासून उत्तर प्रदेशापर्यंत हा पट्टा विस्तारला असून, या भागांमध्ये वाऱ्याची स्थिती पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती करताना दिसत आहे. वाऱ्यांची एकंदर स्थिती…
Read Moreभारतात जन्मठेप भोगत असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानच्या हंगामी PM ची सल्लागार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवर-उल-हक काकड यांनी श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता दहशतवादी यासीन मलिकच्या पत्नीवर महत्त्वची जबाबदारी सोपवली आहे. यासीन मलिकची पत्नी मशआल मलिकला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या 18 सदस्यीय मंत्रीमंडळामध्ये मशआल मलिकचा मानवाधिकार प्रकरणांसदर्भात पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कोण आहे ही महिला आणि यासिन कधी भेटला? मशआल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये मशआलने यासीन मलिकबरोबर निकाह केला होता. विकिपीडियावरील माहितीनुसार, 2005 साली यासीन मलिक पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा…
Read MoreMonsoon Update Panic due to flood and rain in many parts of the country;देशातील अनेक भागात पूर आणि पावसामुळे घबराट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rain Update: पूर आणि पावसाने देशाच्या अनेक भागात कहर केला आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, सवाई माधोपूर, बिकानेर आणि अजमेरमध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. करौली-झुंझुनूसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतत उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाल्याने खरीप पिकात बंपर पीक येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दिल्लीत मुसळधार दिल्लीतील मुंडका रोहतक हायवे रोडवर पाणी साचल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली होती. दिल्लीच्या बाहेरील मुंडका भागात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीबाहेरील…
Read Moreकेंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण कारवाईचे कामकाज पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 598 किलो ड्रग्ज नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या…
Read Moreमंदिरात जायला निघालेल्या तरुणीचं अपहरण, 4 दिवस डांबून ठेवले, नंतर भांगेत कुंकु भरले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Raped On Women: मंदिरात निघालेल्या तरुणीचे अपहरण करुन तिला एका सुनसान परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे.
Read MoreMonsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; ‘या’ राज्यांमध्ये जाणं टाळाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Alert Today: मान्सून यंदाच्या वर्षी अपेक्षेहून काहीसा उशिरानं भारतात पोहोचला पण आता मात्र त्यानं अतिशय वेगानं सारा देश व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं अनेकांचेच पर्यटनाचे (travel) बेतही फसले आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 7 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh, Uttarakhand) या राज्यांमध्ये येत्या काळात दमदार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. …
Read Moreनायजेरियात थरकाप उडवणारी दुर्घटना! लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेली बोट दोन भागात दुभागली; 103 नागरिक ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
Read MoreCyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, ‘अल निनो’ सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका । Impact of Cyclone Biparjoy in Konkan Coastal Area, Risk of Temperature Rise as ‘El Nino’ Activates
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि ‘अल निनो’ संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या…
Read More