( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि ‘अल निनो’ संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या…
Read More