trending news 24 hour police security at sandalwood tree in Konkan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे.  रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात…

Read More

Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, ‘अल निनो’ सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका । Impact of Cyclone Biparjoy in Konkan Coastal Area, Risk of Temperature Rise as ‘El Nino’ Activates

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि ‘अल निनो’ संदर्भात बातमी. बिपरजॉय  या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या…

Read More