नायजेरियात थरकाप उडवणारी दुर्घटना! लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेली बोट दोन भागात दुभागली; 103 नागरिक ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 
 

Related posts