हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे उभारतात. मात्र भारताच्या शेजरी असाही एक देश आहे जिथे इस्लाम धर्माचे हजारो लोक वास्तव्यास आहेत मात्र तिथे त्यांना मशिदीमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य नाही. हा देश कोणता?…

Read More

पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

Read More

Operation Ajay : इस्त्रायल-हमासमधील घमासानात भारताचे 'अजय ऑपरेशन', भारतीय नागरिक दिल्लीत परतणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Second batch of Indian citizens Operation Ajay: इस्त्रायल-हमासच्या युद्धा दरम्यान भारतीय नागरिकांचा दुसरा गट आज दिल्लीत परतणार आहे. 

Read More

नायजेरियात थरकाप उडवणारी दुर्घटना! लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेली बोट दोन भागात दुभागली; 103 नागरिक ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.   

Read More