( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Read MoreTag: आशचरय
पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.
Read MoreManagalagaur 2023 : मंगळागौर साजरी करण्यामागचं हे खास कारण अनेकांना माहीत नाही, वाचून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Managala Gauri Vrat : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील पहिलं मंगळागौरी व्रत (Mangala Gauri Vrat 2023) आज आहे. श्रावणात मंगळागौरी पूजनाला (Mangala Gauri Vrat Puja Vidhi) अतिशय महत्त्व आहे. या दिवशी विवाहित महिला मंगळागौरीची पूजा करतात. या दिवशी महिला शंकरासोबत (Lord Shiva) देवी पार्वतीचीही (Mata Parvati) पूजा करण्याची परंपरा आहे. पण हे व्रत का करतात या आहे यामागील कारणं हे अनेक महिलांना माहिती नाही. (shravan mangla gauri vrat 2023 tithi puja rituals manglagaur information in marathi) श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित…
Read Moreयाला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; कारण वाचून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Every Family Of This Village Got 58 Lakh Rupees: या व्यक्तीने गावातील त्याच्या जुन्या वर्गमित्रांनाही लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. तसेच सध्या गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचंही वाटप या व्यक्तीने केलं आहे. त्याच्या दातृत्वाचं सध्या सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.
Read More…अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हैदराबादमधून (Hyderabad Crime) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने बाथरूममध्ये हिऱ्याची अंगठी (diamond ring) फेकली आणि नंतर ती फ्लश करुन टाकली. मात्र हा प्रकार काही रागाच्या भरात झालेला नाही. हैदराबादमध्ये एका महिलेने 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरली होती. पण तिची चोरी पकडली गेल्यामुळे तिने हे धक्कादायक कृत्य केले आहे. मात्र, नंतर ही मौल्यवान अंगठी परत मिळाली आहे. तसेच आरोपी महिलेला पोलिसांनी (Hyderabad Police) अटक केली आहे. हैदराबादमधील स्किन अँड हेअर क्लिनीकच्या एका कर्मचाऱ्याने महिला ग्राहकाकडून 50 लाख रुपये…
Read Moreअवघ्या 7 रुपयांमुळे गेली कंडक्टरची नोकरी, 8 वर्षांनी आला निकाल, वकिलाची फीस ऐकून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Conductors lost job: सरकारी काम आणि 6 महिने थांब,अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण नोकरी गेलेल्या एक कंडक्टरला न्याय मिळण्यासाठी तब्बल 8 वर्षे थांबावं लागलं. अवघ्या 7 रुपयांसाठी त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती. आणि आता घटनेच्या 8 वर्षानंतर हायकोर्टने निर्णय सुनावला आहे. दरम्यान या काळात त्याची वकील फीस ही चर्चेचा विषय बनली आहे. तामिळनाडूच्या राज्यस्तरीय सरकारी परिवहन विभागातून हा प्रकार समोर आला आहे. येथे काम करणाऱअया बस कंडक्टरला 8 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. बॅगेत ठेवलेल्या 7 रुपयांचा तो हिशेब देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर…
Read Moreदिवसाला 600 रुपये कमवणाऱ्या भंगारवाल्याने समाजसेवेसाठी दान केले 35 लाख! कारण जाणून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Junk Picker Donated 35 Lakhs: फकीरचंद असं या भंगारवाल्याचं नाव असून त्यांचा स्वत:चा संसार 1 छोटी खोली, 1 पंखा, 1 पेटी अन् काही भांडी इतकाच असून त्याच्या या दानशूरपणामागे एक खास कारण आहे.
Read Moreमुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, “मला आश्चर्य…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकी स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. या डीनरआधी मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये दहशतवाद, दोन्ही देशांचा विकास, अवकाश मोहिम यासारख्या अनेक गोष्टींबद्दल दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळेस पंतप्रधान मोदींना भारतामधील लोकशाही आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमचं सरकार अल्पसंख्यांकांसाठी काय करतंय असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला असता त्यांनी भारतीय…
Read Moreपाण्यात हाथ ठेवल्यानं का येतात हातावर रिंकल्स? कारण जाणून तुम्हालाही होऊल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fingers Shrink In Water: पाण्यात बराचवेळा हात किंवा पाय ठेवल्यानं बोटांवर का येतात सुरकुत्या… तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण तर नक्कीच वाचा ही बातमी आणि जाणून घ्या काय आहे त्या मागचे कारण
Read More