तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाने प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं.  अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…

Read More

आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या ‘या’ कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे.  गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…

Read More

‘तू काय माझा बाप आहेस का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापला, म्हणाले ‘माझी बंदूक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये कायद्याचं राज्य आहे की आमदारांचं असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे आमदार गोपाल मंडल हातात पिस्तूल घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे बंदुकीचं प्रदर्शन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन वाद पेटला असतानाच आता गोपाल मंडल यांनी यासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ केली आहे.  पत्रकारांनी गोपाल मंडल यांना तुम्ही रुग्णालयात बंदूक घेऊन का गेलात? अशी विचारणा केली. त्यावर ते संतापले आणि थेट शिवागीळच केली. “हो आताही माझ्याकडे आहे, दाखवू…

Read More

‘जर तुझ्यात हिंमत असेल तर द मणिपुर फाइल्स बनव…’, नेटकऱ्याच्या प्रश्नावर विवेक अग्निहोत्री यांचे सडेतोड उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ

Read More

तुम्ही लग्न कधी करणार? Bike Mechanic च्या प्रश्नावर राहुल गांधीनी दिलं ‘हे’ उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Answers When Will You Marry Question: काँग्रेसचे नेते आणि निलंबित खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मागील काही आठवड्यांपासून सर्वसामान्यांबरोबर संवाद साधण्यासाठी एक अनोखी मोहिम हाती घेतली आहे. कधी शेतकऱ्यांची तर कधी ट्रक चालकांची भेट घेणारे राहुल गांधी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमधील मोटरसायकल दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक्सलाही भेटले. याच भेटीसंदर्भातील व्हिडीओ राहुल गांधींनी नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका बाजारपेठेमधील या दुचाकीच्या गॅरेजमध्ये प्रवेश करण्यापासून ते पान्हा हातात घेऊन गाडी ठिक करण्यापर्यंत अनेक दृष्य दिसत आहेत. मी तुमच्याकडे शिकण्यासाठी…

Read More

मुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, “मला आश्चर्य…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकी स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. या डीनरआधी मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये दहशतवाद, दोन्ही देशांचा विकास, अवकाश मोहिम यासारख्या अनेक गोष्टींबद्दल दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळेस पंतप्रधान मोदींना भारतामधील लोकशाही आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमचं सरकार अल्पसंख्यांकांसाठी काय करतंय असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला असता त्यांनी भारतीय…

Read More