आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या ‘या’ कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे.  गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…

Read More

Rahu Ketu Gochar 2023: दसरानंतर 30 ऑक्टोबरला वर्षातील सर्वात मोठ राशी परिवर्तन, मायावी राहू केतूमुळे ‘या’ लोकांचं आयुष्य घेरणार संकटाने

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलणार आहे. करवा चौथच्या आदल्या दिवशी दोन महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. नवग्रहांमधील सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, शनि आणि गुरू हे सात ग्रह पूर्ण ग्रह मानले जातात. तर दोन ग्रहांना छाया ग्रह म्हणून ओळखलं जातं. हे दोन छाया ग्रह आहेत केतू आणि राहू. हे दोन ग्रह मायावी आणि पापी ग्रह मानले जातात. शनिनंतर जाचकाला कुठल्या ग्रहाने घाम फुटत असेल तर राहू केतू हे ग्रह आहेत. (rahu and…

Read More