( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेतील कामकाजादरम्यान सुरक्षेतील मोठी त्रूट समोर आली आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच 2 तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उडी मारली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं. #WATCH | Delhi: Two protestors, a man and a woman have been detained by Police in front of Transport Bhawan who were protesting with colour smoke.…
Read MoreTag: रजन
आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या ‘या’ कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय
( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे. गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…
Read More