Rahu Ketu Gochar 2023: दसरानंतर 30 ऑक्टोबरला वर्षातील सर्वात मोठ राशी परिवर्तन, मायावी राहू केतूमुळे ‘या’ लोकांचं आयुष्य घेरणार संकटाने

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलणार आहे. करवा चौथच्या आदल्या दिवशी दोन महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. नवग्रहांमधील सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, शनि आणि गुरू हे सात ग्रह पूर्ण ग्रह मानले जातात. तर दोन ग्रहांना छाया ग्रह म्हणून ओळखलं जातं. हे दोन छाया ग्रह आहेत केतू आणि राहू. हे दोन ग्रह मायावी आणि पापी ग्रह मानले जातात. शनिनंतर जाचकाला कुठल्या ग्रहाने घाम फुटत असेल तर राहू केतू हे ग्रह आहेत. (rahu and…

Read More

Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

Read More

Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, ‘या’ राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 : दसरापूर्वी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सर्पपित्री अमावस्याला हे सूर्यग्रहण आहे. तर त्यानंतर दिवाळीपूर्वी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी याला वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय अशुभ मानलं जातं. यंदाचं चंद्रग्रहण अतिशय खास आहे. कारण हे आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला असणार आहे. त्याशिवाय या वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे भारतात दिसणार आहे. त्यामुळे भारतात सुतक काळ पाळला जाणार आहे.  चंद्रग्रहण तारीख आणि सुतक काळ  पंचांगानुसार वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023…

Read More

Surya-Budh Gochar : 18-19 ऑक्टोबरला सूर्य-बुधाचं बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशीवर पडणार अधिक प्रभाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya and Budh Gochar 2023 October: येत्या 18 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून 01:18 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य राशी बदलाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह राशी बदलणार आहे. बुध कन्या राशी सोडून दुपारी 01:06 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

Read More