( प्रगत भारत । pragatbharat.com) Karanpur Election Result : राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे मंत्री बनवलेल्या एका उमेदवाराला आता राजीनामा द्यावा लागणार आहे.
Read MoreTag: परभव
भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…
Read MoreNeelam Gemstone Power to make you rich overnight Know Benifits;’या’ रत्नात रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद, 24 तासांत दिसतो प्रभाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Neelam Gemstone Power: व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह शुभ स्थितीत असतात तर काही ग्रह अशुभ स्थितीत असतात. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील कमकुवत ग्रह मजबूत करण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर हे नियमित धारण केले तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम दिसतात. तसेच व्यक्तीचे सौभाग्य वाढते, असे शास्त्रात म्हटले जाते. कुंडलीतील कमजोर शनि मजबूत करण्यासाठी आणि शनीच्या शुभ प्रभावासाठी निळा नीलम धारण करण्याचे रत्नशास्त्रात सांगितले आहे. हे रत्न योग्य पद्धतीने परिधान केले तर 24 तासांच्या आत…
Read Moreभाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly Elections 2023 : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.
Read Moreसौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबधी नियमात केला बदल; भारतीयांवर किती प्रभाव पडणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून दरवर्षी हजारो, लाखो लोक नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. भारतीयांना रोजगार देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाur समावेश असून, तिथे मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक भारतीय तिथे जातात. पण आता सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयानुसार, नव्या नियमांतर्गत सौदी अरेबियाच्या अविवाहित पुरुष आणि महिलांना आता विदेशी कामगारांची भरती करणं महागात पडणार आहे. आता कोणत्याही अविवाहित सौदी नागरिकाला वयाची 24 वर्षं पूर्ण केल्यानंतरच घरगुती कामासाठी एखाद्या विदेशी नागरिकाला नियुक्त…
Read MoreInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमधील आपला सहावा सामना इंग्लंडविरोधात खेळणार आहे. भारत-इंग्लंडमधील हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये रोमहर्षक सामना होईल असा अंदाज आहे. इंग्लंड संघ गतवर्षीचा वर्ल्डकप विजेता आहे, तर भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघ 5 पैकी 4 सामन्यात पराभूत झाला असून, सेमी-फायनलमधून जवळपास बाहेर गेला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने सलग पाचही सामने जिंकले आहेत. आकडेवारीत इंग्लंडचं…
Read MoreShani Asta 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी 2024 च्या सुरुवातीला राहवं सतर्क, शनिदेवाचा कहरमुळे धनहानीसोबत करिअरवर प्रभाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Asta 2024 : ज्योतिषशास्त्रात शनि सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेव हा न्यायदेवता आणि सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनिदेव हा सर्वात मंद गतीने आपल स्थान बदलतो. शनिदेवाच्या स्थितीमुळे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. सध्या शनिदेव स्वगृहात कुंभ राशीत विराजमान आहे. नवीन वर्षात 2024 मध्येही शनिदेव कुंभ राशीत असणार आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये शनि अस्त, उदय आणि वक्री होणार आहे. (saturn sets in aquarius 2024 these zodiac sign faces financial problems) नवीन वर्षात 2024 मधील 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या…
Read MoreChandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, ‘या’ राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 : दसरापूर्वी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सर्पपित्री अमावस्याला हे सूर्यग्रहण आहे. तर त्यानंतर दिवाळीपूर्वी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी याला वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय अशुभ मानलं जातं. यंदाचं चंद्रग्रहण अतिशय खास आहे. कारण हे आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला असणार आहे. त्याशिवाय या वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे भारतात दिसणार आहे. त्यामुळे भारतात सुतक काळ पाळला जाणार आहे. चंद्रग्रहण तारीख आणि सुतक काळ पंचांगानुसार वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023…
Read MoreSurya-Budh Gochar : 18-19 ऑक्टोबरला सूर्य-बुधाचं बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशीवर पडणार अधिक प्रभाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya and Budh Gochar 2023 October: येत्या 18 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून 01:18 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य राशी बदलाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह राशी बदलणार आहे. बुध कन्या राशी सोडून दुपारी 01:06 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Read More