काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 39 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी लोकसभेसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल…

Read More

10 दिवसांपूर्वी मंत्री झालेल्या भाजप उमेदवाराचा पोटनिवडणुकीत पराभव; काँग्रेसला मोठं यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karanpur Election Result : राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे मंत्री बनवलेल्या एका उमेदवाराला आता राजीनामा द्यावा लागणार आहे.

Read More

Telangana Election : मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार केलेल्या 'त्या' भाजपा उमेदवाराचं झालं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Election Result 2023 : तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. मुख्यंमंत्री शिंदे यांनी भाजपाच्या दोन उमेदवारांचा प्रचार केला होता.

Read More

नवऱ्याबरोबर Sex करतानाचा Live Video केला शेअर; निवडणूक प्रचारासाठी महिला उमेदवाराचा प्रताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘तुमच्या अंगाचा वास येतोय, खाली उतरा’; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

Read More

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला. फर्नांडो हे एका कारमध्ये बसले होते त्यावेळी हा हल्ला झाल्याचं त्यांच्या टीममधील एका सदस्याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. हल्लेखोर गाडीजवळ आला आणि त्याने थेट…

Read More