loksabha election 2024 congress leader rahul gandhi helicopter cheking by Election officers in tamilnadu

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड (Waynad) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने (Helicopter) निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते.  वायनाडमध्ये तिरंगी लढत2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट…

Read More

Loksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; मलिक्कार्जून खरगे, राहुल गांधीच्या नावावर लढणार निवडणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा

Read More

Loksabha Election 2024 Uday Samant On Ratnagiri Sindhudurg Constituency;’शिंदेना त्रास नको म्हणून किरण सामंत भावनिक पण जागा शिवसेनेलाच’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uday Samant On Ratnagiri Sindhudurg Constituency: सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याची पोस्ट किरण सामंत यांनी केली होती. किरण सामंत हे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू आहेत. ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी गेल्या अनेक दिवसात मतदारसंघात मोर्चेबांधणीदेखील केली आहे. किरण सामंत यांनी काही वेळातच ही पोस्ट डिलीटदेखील केली होती. दरम्यान उदय सामंत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनेच लढली पाहिजे. शिवसेनेने दावा करण्यामागे लॉजिक आहे. या जागेमुळे शिंदे साहेबांन सह इतर नेत्याना त्रास होत असल्याने किरण सामंत यांनी माघार…

Read More

LokSabha Election Bacchu Kadu Political Attacked on Navneet Rana;सगळी बनवाबनवी, तानाशाहीच्या विरोधात लढणार, बच्चू कडुंनी नवनीत राणांना डिवचले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bacchu Kadu on Navneet Rana:अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली. असे असले तरी महायुतीमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणांच्या नावाला विरोध केला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली.  काल आमची नांदेडला एक बैठक झाली आणि जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक संभाजीनगरला झाली. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे यासाठी ही बैठक झाल्याचे बच्चू कडुंनी सांगितले. आम्हाला भरपूर त्रास झालाय असे कार्यकर्त्यांनी सांगितले.…

Read More

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र शासनाचा आणखी एक मोठा निर्णय; कष्टकऱ्यांना आर्थिक फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : केंद्र सरकारनं आगामी लोकसभा निवडणूक आणि त्याच धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या कैक निर्णयांमध्ये आणखी एक निर्णय घेतला आहे. या न निर्णयानुसार…   

Read More

Loksabha Election BJP MP Varun Gandhi congress India Politics;भाजपचे खासदार वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न

Read More

Loksabha Election 2024 : '… तर याद राखा' लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानांकडून खासदारांना ताकीद Loksabha Election 2024 : '… तर याद राखा' लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानांकडून खासदारांना ताकीद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की….   

Read More

Loksabha Election 2024 kangana ranaut gets ticket BJP Candidates 5th List latest news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. कंगनाला उमेदवारी मिळणार ही बाब अनेकांसाठीच अपेक्षित होती. पण, संभाव्य चर्चांशिवाय तिला थेट लोकसभा निवडणुकीसाठी मिळालेलं तिकीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण 111 उमेदवारांची नावं असून, त्यात कंगनाच्य़ाही नावाचाही समावेश आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपची ही उमेदवार यादी म्हणजे एक मोठा उलटफेर ठरत असून,…

Read More

Loksabha Election Prakash Ambedkar On MVA Seat Distribution Maharashtra Politics;मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपांचा तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाहीय. दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरु आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मविआला टोला लगावला आहे. मविआने दिलेल्या जागा आम्ही परत करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कुठे ना कुठे समाविष्ट करुन घ्याव असा त्यांचा विचार चाललाय. काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. कॉंग्रेसने यादी जाहीर केली आहे. पण मतभेद असलेल्या मतदार संघाबद्दल काही झालं नाही. शिवसेनेही यादी जाहीर केली नाही. आम्ही बसायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. मविआने दिलेल्या…

Read More

काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?|Loksabha Election congress Candidates 4th list Who will contest against PM Modi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election: काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यावेळी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातील उमेदवारही घोषित केला आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजय राय 2014 आणि 2019च्या लोकसभेतही वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दोन्हीही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.  2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला होता. तर, अजय राय यांना…

Read More