( प्रगत भारत । pragatbharat.com) Children Sleeping In School Class: शाळा असो, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस असो दुपारच्या जेवणानंतर जोरदार जांभई देणं किंवा अगदी डुलक्या लागणं यासारख्या गोष्टी सर्वांबरोबरच घडतात. शाळेत तर फार कष्टाने दुपारच्या जेवणानंतर जागं राहण्याचं दिव्य करावं लागत असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आला असेल. शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. हल्लीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पुस्तकी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या अॅक्टिव्हीटी करुन घेतल्या जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागणं ही तर फारच सामान्य बाब आहे. शाळेने शोधला…
Read More