दुपारच्या डब्यानंतर ‘या’ शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांधरुण अन्..; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Children Sleeping In School Class: शाळा असो, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस असो दुपारच्या जेवणानंतर जोरदार जांभई देणं किंवा अगदी डुलक्या लागणं यासारख्या गोष्टी सर्वांबरोबरच घडतात. शाळेत तर फार कष्टाने दुपारच्या जेवणानंतर जागं राहण्याचं दिव्य करावं लागत असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आला असेल. शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. हल्लीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पुस्तकी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हीटी करुन घेतल्या जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागणं ही तर फारच सामान्य बाब आहे.  शाळेने शोधला…

Read More

Gap Between Breakfast And Lunch Timing For Good Health; नाश्ता आणि दुपारच्या जेवणात किती असावे अंतर? वेळ पाळणे आहे आवश्यक कारण घ्या जाणून

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल.…

Read More

Walking Benefits After Lunch How Minutes You Can Walk; दुपारच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​दुपारच्या जेवणानंतर कसे चालाल जेवणानंतर हलक्या-मध्यम गतीने चालणे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवावी. जेवल्यानंतर लगेच चालणे किंवा जॉगिंग टाळा कारण यामुळे पोटदुखी होऊ शकते आणि सूज देखील होऊ शकते. सुरुवातीला, 5-6 मिनिटे हलक्या गतीने चाला. काही दिवसांनंतर, आपण मध्यम गतीने वेळ 10 मिनिटांपर्यंत वाढवू शकता.जर तुम्हाला बाहेर फिरायला आवडत नसेल तर तुम्ही फक्त घरामध्ये फिरू शकता. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि घराभोवती 10 मिनिटे चाला. ​जेवणानंतर चालण्याचे फायदे जर तुम्हाला जेवणानंतर भरलेले आणि सुस्त वाटत असेल तर चालणे जास्त चांगले. चालण्याने पचनक्रिया सुरळीत होते,…

Read More