बैठकीत CM खेळत होते Candy Crush! फोटो समोर आल्यावर म्हणाले, ‘मी रोज जेवणानंतर…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Politics Over CM Playing Candy Crush: छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असं असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंगळवारी मध्य रात्रीपर्यंत काँग्रेस स्क्रीनिंग कमेटीची बैठक सुरु होती. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक फोटो सोशल … बैठकीत CM खेळत होते Candy Crush! फोटो समोर आल्यावर म्हणाले, ‘मी रोज जेवणानंतर…’