loksabha election 2024 congress leader rahul gandhi helicopter cheking by Election officers in tamilnadu

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड (Waynad) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने (Helicopter) निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते.  वायनाडमध्ये तिरंगी लढत2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट…

Read More

india news Enforcement Directorate officers reached delhi cm arvind kejriwal house

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे अधिकारी (ED) दाखल झाले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अरविंद केजरीवा यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला आहे. याशिवाय ईडीला दोन आठवड्यांत…

Read More

भारतीय नौदलात नोकरीची संधी, 254 पदांसाठी भरती, येथे करा अर्ज|Indian Navy Recruitment 2024 Registration begins for 254 SSC officers posts

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येतेय. इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्हीने शॉर्ट सर्व्हिस कमीशन पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 254 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छु उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात.  या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 10 मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठवू शकता. त्यानंतर अर्ज पाठवता येणार नाही. तसंच, जे उमेदवार अविवाहित आहेत तेच या पदांसाठी पात्र आहेत,…

Read More