( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Read MoreTag: भरतय
20 वर्षीय भारतीय फास्ट बॉलरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू; बॉलिंगसाठी रनअप घेताना…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Fast Bowler Dies During Cricket Match: मैदानातच मरण पावलेला खेळाडू हा अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याची प्राणज्योत मालवली
Read Moreवडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News: बडे लोग बडी बाते… असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा…
Read Moreमहाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित
( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे. पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…
Read MoreEaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे. InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी…
Read Moreअरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी…
Read Moreपहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन
( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे.
Read Moreभारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…
Read Moreभारतीय वैज्ञानिकांची युक्ती आणि Elon Musk यांची शक्ती; ISRO चा पॉवरफुल प्रोजक्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे.
Read Moreपृथ्वीवरुन मंगळ ग्रहाला कंट्रोल करणारी पहिली भारतीय महिला ; अंतराळात रचला नवा इतिहास
( प्रगत भारत । pragatbharat.com) india Akshata Krishnamurthy:अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासा मध्ये भारतीय तरुणी डॉ. अक्षता कृष्णमूर्तीचं कार्य सर्वांना प्रेरित करतेय. मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक म्हणून अक्षता ओळखली जाते.
Read More