'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.   

Read More

बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.

Read More

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…

Read More

Huthi Militants : ड्रोन अटॅकनंतर संकटात अडकलेल्या जहाजाच्या मदतीला निघालं Vikram

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताकडे येणाऱ्या जहाजावर झालेला ड्रोन हल्ला इराणमधून; अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा..

Read More