बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.

Related posts