भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…

Read More